No posts.
No posts.
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

तुम्ही सर्वजण एक व्हा, एकमताने बोला , तुमच्या मनात एकत्वाचा विचार उत्पन्न व्हावा. पूर्वी देवानीही अशीच एकमताने एकत्र येवून उपासना केलेली आहे! भारतीय चिंतनाचा मेरुमणी असलेल्या ऋग्वेदातील उपरोक्त श्लोक शिरोधार्य करून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा शके १८७० म्हणजे जून १९४८ रोजी "एकता" मासिकाचे मराठी नियतकालिकांच्या क्षितिजावर उदय झाला. "समाजातील सर्व प्रश्नांचा सर्वांगीण विचार करणारे अभिनव मासिक" अशी ठळक अक्षरे मुखपृष्ठावर मिरवीत "एकता" ने आपले उद्दिष्ट पहिल्या अंका द्वारेच स्पष्ट केले होते.
" समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातील सर्वांना बरोबर घेत, सर्वांच्या हिताचा विचार करणारे तत्व जनसामान्यांपर्यंत सातत्याने पोहचविण्याचे व्रतस्थ कार्य एकता मासिक करत आहे. "समाजहित सर्वोपरी" हा मानस "एकता" मासिकाचा जन्म झाला आहे."